Sonalee Kulkarniने लंडनच्या टॉवर ब्रीजवर केला गरबा, पाहा व्हिडिओ

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांची आवडती अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तमाशा लाईव्ह’ असं सोनालीच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातील रंग लागला हे गाणे सध्या सर्वत्र…
Read More...

राज्यात Petrol Diesel चे दर आणखी स्वस्त होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली घोषणा

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर…
Read More...

‘एकनाथ शिंदे माघार घ्या, महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल’ – भास्कर जाधव

मुंबई - 'एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेब हे तुम्हाला लढवत आहेत. शिवसेनेचा रक्तपात होईल. यामध्ये शिवसैनिक घायाळ होणार आहेत. 25 वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना (Shivsena) संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्यावर यांचं प्रेम नाहीय तुम्ही…
Read More...

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर सर्वांना समान न्याय देतील: एकनाथ शिंदे

मुंबई - राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देतील असा विश्वास व्यक्त करून विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची  बहुमताने निवड झाली…
Read More...

जास्त चॉकलेट खाणे पडू शकते महागात, उद्भवू शकतात ‘या’ समस्या

चॉकलेट आवडत नसेल अशी कदाचितच कोणी व्यक्ती असेल. जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना चॉकलेट खायला हे आवडंत. त्यामुळे देशात दिवसेंदिवस चॉकलेटची क्रेझ वाढताना दिसत आहे. पण आता चॉकलेट खाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जास्त प्रमाणात चॉकलेट खाणं…
Read More...

Malaika Arora : अर्रर्र .. ‘या’ कारणाने पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल झाली मलायका

बॉलिवूडची ग्लॅमरस दिवा म्हणून ओळखली जाणारी मलायका अरोरा (Malayka arora) अनेकदा तिच्या फिगरमुळे चर्चेत असते. तिच्या फिगर आणि फॅशन सेन्सच्या चर्चा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण, यावेळी मलायकाच्या ट्रेंडचे कारण काही वेगळेच आहे.…
Read More...

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव; राज्यात आता ‘शिंदेशाही’

मुंबई - आज एकनाथ शिंदे सरकारने राजकीय पटलावरची आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठरावाची लढाई जिंकली आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु…
Read More...

IND vs ENG : पुजाराने केली सुनील गावस्करांशी बरोबरी, 36 वर्षांनंतर केली ‘ही’ कामगिरी

एजबॅस्टन : चेतेश्वर पुजाराने 5व्या कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक झळकावून संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 3 बाद 125 धावा केल्या होत्या. मागील काही काळापासून चेतेश्वर पुजारा खराब फॉर्मशी…
Read More...

ठाकरेंना पुन्हा एक धक्का! कट्टर समर्थक शिंदे गटात सामील

मुंबई - राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) गोटातील आणखी एक शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाले आहेत. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले…
Read More...

उद्यापासून मुंबईसह संपूर्ण राज्यात बरसणार धो-धो पाऊस; हवामान विभागाची माहिती

कालपासून मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही भागामध्ये अजुनही पावसाला (Rain) सुरुवात झालेली नाही. राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, तर काही ठिकाणी अजुनही शेतकरी (Farmer) पावसाच्या प्रतिक्षेत…
Read More...