उर्फीचा धक्कादायक खुलासा; ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीचा फोटो, WhatsApp चॅटचे स्क्रीनशॉट केले शेअर,…
'बिग बॉस ओटीटी' या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फी जावेद अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. उर्फी जावेद देखील तिच्या विचित्र फॅशन आणि ड्रेसमुळे चर्चेत असते. उर्फी पुन्हा एकदा अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली आहे,…
Read More...
Read More...