Alia Bhatt चे बेबी बंप असलेले फोटो आले समोर, गरोदरपणातही आलियाने दिले जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एप्रिलमध्ये विवाहबद्ध झाले. लग्नाच्या 2 महिन्यांनंतर म्हणजेच जूनमध्ये आलियाने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. आलियाच्या प्रेग्नेंसीची बातमी ऐकून कुटुंबीय, मित्र आणि चाहतेही खूप खूश होते. आता अभिनेत्रीच्या बेबी बंपची…
Read More...

Shikhar Dhawan ला कर्णधार केल्यानंतर क्रिकेटपटूने उपस्थित केला प्रश्न, म्हणाला भारतीय क्रिकेट खरंच…

भारताला या महिन्याच्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेतून विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे तर शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. धवनने गेल्या वर्षी…
Read More...

नव्या पिढीने महापुरुषांचा इतिहास वाचावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचा इतिहास नव्या पिढीने वाचण्याची गरज व्यक्त करुन देशभरात डॉ. आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या विविध संस्‍था जीवित ठेवून त्या टिकविण्याची जबाबदारी प्रत्येक शासनाची आहे. राज्यातील…
Read More...

मोदी सरकारच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी आज येथे व्यक्त केला.…
Read More...

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योजकांनी…
Read More...

कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आले आहे. कोकण…
Read More...

वाचा, उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत मांडलेले काही प्रमुख मुद्दे

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray  यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मांडलेले काही प्रमुख मुद्दे जाणून घेऊयात • शिवसैनिकांवर दडपण वाढेल असं बोलणार नाही. • धनुष्यबाण हा…
Read More...

”तो खासदार विन्या राऊत स्वतः दहावी दोनदा नापास आहे”; निलेश राणेंची टीका

मुंबई - राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांचा एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल सुरू आहे. शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली होती. विनायक राऊत…
Read More...

Shinzo Abe Passes Away: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, भाषणादरम्यान…

Shinzo Abe Passes Away : जपानचे (Japan) माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन झालं आहे. शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर आज सकाळच्या दरम्यान प्राणघातक हल्ला झाला, भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, यात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू…
Read More...