सर्पदंशामुळे आई मुलीचा मृत्यू, एका मुलाची प्रकृती चिंताजनक
जमिनीवर झोपलेल्या एका महिलेला आणि तिच्या मुलांना साप चावला. त्यामुळे महिला व तिच्या एका मुलीचा मृत्यू झाला असून एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मध्य प्रदेशातील आहे जिथे भिंडमधील फुप पोलीस स्टेशन हद्दीतील बिरगवान गावात शनिवारी…
Read More...
Read More...