Browsing Category

खेळविश्व

WPL Final: मुंबई इंडियन्स की दिल्ली कॅपिटल्स…अंतिम सामन्यात कोण मारणार बाजी?

WPL 2023: महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांना डब्ल्यूपीएलच्या या ऐतिहासिक सामन्यात विजयी विक्रम करायचा आहे. अंतिम फेरीत प्रवेश…
Read More...

आयपीएल 2023 वेळापत्रक मराठी IPL 2023 Shedule

IPL 2023 Shedule: इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन 29 मे 2022 रोजी संपल्यानंतर आता आयपीएलच्या 16व्या सीझनची म्हणजेच आयपीएल 2023ची वेळ आली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2022 चा अंतिम सामना गुजरात आणि राजस्थान यांच्यात खेळला…
Read More...

WPL 2023: मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा 72 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली

WPL 2023: महिला प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात एलिमिनेटर सामना झाला. मुंबई इंडियन्सने हा सामना 72 धावांनी जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईच्या विजयात इंग्लंडची वेगवान गोलंदाज इस्सी वाँगचा मोलाचा…
Read More...

LIVE मॅचदरम्यान विराट कोहली आणि स्टॉइनिस यांच्यात जोरदार हाणामारी, व्हिडिओ झाला व्हायरल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना चेन्नईत खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 21 धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही 2-1अशा फरकाने जिंकली. भारतीय संघाचा या वर्षातील हा पहिला एकदिवसीय मालिका…
Read More...

ODI World Cup 2023: या तारखेपासून रंगणार एकदिवसीय विश्वचषकाचा थरार

ODI world cup 2023: भारतात यावर्षी होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान चालणार आहे. देशातील सर्वात…
Read More...

एस. श्रीशांतचे आयपीएलमध्ये पुनरागमन, मिळाली मोठी जबाबदारी

IPL 2023 ची तयारी सुरू झाली आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलमध्ये जगभरातील खेळाडू पुढील दोन महिने वेगवेगळ्या संघांसाठी आपले कौशल्य दाखवताना दिसणार आहेत. त्याचबरोबर काही जुने खेळाडूही या लीगमध्ये…
Read More...

क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रात होणार ‘क्रांतीज्योत युवा कबड्डी…

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या शिफारशीसह क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान, धारणी, पुणे या संस्थेच्या वतीने "क्रांतीज्योत युवा कबड्डी सिरीज (पुरुष)" Kranti Jyot Youth Kabaddi Series आयोजित करण्यात…
Read More...

विराट कोहलीवर येणार चित्रपट? राम चरण साकारणार भूमिका

ऑस्कर 2023 मध्ये RRR च्या यशानंतर साऊथ चित्रपटांचे सुपरस्टार राम चरण यांनी असे वक्तव्य केले आहे की करोडो भारतीय चाहत्यांच्या आनंदाला थारा नाही. रामचरणने सांगितले की, मला क्रिकेटरच्या बायोपिकवर चित्रपट करायचा आहे. मोठ्या पडद्यावर विराट…
Read More...

India vs Australia : भारताने 12 वर्षांची प्रतीक्षा संपवली, ऑस्ट्रेलियाला हरवून रचला इतिहास

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने 12 वर्षांची प्रतीक्षा संपवली आणि…
Read More...

क्रिकेट विश्वात मोठी खळबळ, ‘या’ स्टार खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पहिला सामना आजपासून (17 मार्च) रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, मात्र त्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने निवृत्ती जाहीर केली आहे. तो त्याच्या खेळापेक्षा…
Read More...