रोहित शर्माच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ, म्हणाला…
विक्रमी 5 वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सनेही आयपीएलच्या (IPL-2023) 16व्या हंगामात पराभवाने सुरुवात केली. रविवारी बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर…
Read More...
Read More...