Browsing Category

खेळविश्व

धोनीची क्रेझ! Jio Sinoma वर एकाच वेळी 24 दशलक्ष लोकांनी पाहिला सामना

IPL 2023 चा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. चेन्नई संघाने हा सामना 15 धावांनी जिंकला. या विजयासह चेन्नई संघाने विक्रमी 10व्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली. आता चेन्नई विक्रमी पाचव्यांदा…
Read More...

IPL 2023 : गुजरातचा पराभव करत चेन्नईचा फायनलमध्ये प्रवेश!

आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुजरात टायटन्ससमोर होता. चेन्नई संघाने हा सामना 15 धावांनी जिंकला आहे. यासह CSK हा IPL 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी…
Read More...

IPL 2023: रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनं म्हटलं गाणं, व्हिडिओ पाहुन हसाल

तुम्ही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला गाणे गाताना क्वचितच ऐकले असेल. पण आता मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर खेळाडू इतके रिलॅक्स झाले आहेत की ते गाण्याचा सराव करू लागले आहेत. मुंबई इंडियन्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादला…
Read More...

Neeraj Chopra : कौतुकास्पद! नीरज चोप्रा बनला जगातील नंबर 1 भालाफेकपटू

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने सोमवारी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून इतिहास रचला. जागतिक ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत, नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा खेळाडू ठरला. ऑलिम्पिक चॅम्पियन…
Read More...

IPL 2023: धोनी-जडेजा यांच्यात मैदानावर भांडण, व्हायरल व्हिडिओ समोर

महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 77 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे चेन्नईने आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. जिथे मंगळवारी त्याचा सामना हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सशी होणार…
Read More...

IPL 2023: गुजरातच्या दणदणीत विजयाने मुंबईला मिळाले प्लेऑफचे तिकीट, आरसीबी बाहेर

IPL 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेट्सने पराभव केला. बंगळुरूच्या पराभवाने त्यांचे प्लेऑफचे स्वप्न भंगले. गुजरातच्या विजयासह मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना…
Read More...

IPL 2023 : विराट कोहलीने रचला इतिहास, केला सर्वाधिक शतकांचा विक्रम

IPL 2023 मध्ये आपला अप्रतिम फॉर्म कायम ठेवत विराट कोहलीने सलग दुसरे शतक ठोकले आहे. मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 64 चेंडूत शतक झळकावल्यानंतर त्याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात 60 चेंडूत शतक झळकावले. आयपीएलच्या…
Read More...

रिंकू सिंगचे वादळ… गौतम गंभीरचं ट्विट चर्चेत |

लखनौविरुद्धच्या सामन्यात केकेआरला 1 धावांनी पराभव स्वीकारावा लागला असला, तरी केकेआरच्या जिगरबाज रिंकू सिंगने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने चुरस दाखवली. रिंकूने अप्रतिम फलंदाजी करत हरलेल्या सामन्यात खळबळ उडवून दिली. रिंकूने या सामन्यात 33…
Read More...

IPL 2023 च्या प्लेऑफपूर्वी RCB ला मोठा झटका, ‘हा’ स्टार खेळाडू संघातून बाहेर

आयपीएल 2023 शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आयपीएल 2023 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात शेवटच्या स्थानासाठी युद्ध सुरू आहे. आज (21…
Read More...

KKR vs LSG: कोलकात्याला हरवून लखनौने गाठले प्लेऑफ

आयपीएल 2023 च्या 68 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाइट रायडर्सचा एका धावेने पराभव केला आणि प्लेऑफचे तिकीट निश्चित केले. गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्लीला हरवून प्लेऑफचे तिकीट पक्के केले होते. म्हणजेच आता प्लेऑफसाठी…
Read More...