Browsing Category

खेळविश्व

Ruturaj Gaikwad Wedding: ऋतुराज गायकवाड ‘या’ महिला क्रिकेटरसोबत अडकला लग्नबंधनात

भारतीय क्रिकेट संघाचा उगवता तारा ऋतुराज गायकवाड 3 जून 2023 रोजी विवाहबद्ध झाला. लग्नामुळे त्याने नुकतेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप संघातून आपले नाव मागे घेतले होते. रुतुराजला सूर्यकुमार यादव आणि मुकेश कुमार यांच्या स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत…
Read More...

FA Cup Final: मँचेस्टर सिटीकडून मँचेस्टर युनायटेडचा 2-1 ने पराभव

एफए कपचा अंतिम सामना मँचेस्टर सिटी आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यात झाला. या सामन्यात मँचेस्टर सिटीने मँचेस्टर युनायटेडचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या विजयासह मँचेस्टर सिटीने या मोसमात तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. लंडनच्या वेम्बली…
Read More...

आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली, या दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार

Women's Asia Cup 2023: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात पुरुष आशिया चषक 2023 च्या आयोजनावरून दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. दरम्यान, BCCI ने या महिन्यात 12 जूनपासून खेळल्या जाणाऱ्या इमर्जिंग आशिया…
Read More...

Team India New Jersey: टीम इंडियाची नवीन जर्सी लॉन्च, तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या डिझाइन्स

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात WTC च्या फायनलला फक्त एक आठवडा बाकी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 7 जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर आमनेसामने येणार आहेत. आता टीम इंडियाचे सर्व खेळाडू इंग्लंडला पोहोचले असून तयारी सुरू झाली आहे.…
Read More...

अनिल कुंबळेचा विराट कोहलीवर निशाणा! अंबाती रायुडूबाबत केलं खळबळजनक वक्तव्य

लंडन येथे 7 जूनपासून होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. त्याआधीच सर्व खेळाडूंनी तेथे पोहोचून तयारी सुरू केली आहे. आणि त्याआधी टीम इंडियाच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने…
Read More...

WTC फायनलमध्ये हे खेळाडू मैदानात उतरतील! अशी असेल Playing 11

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचे काउंटडाऊन आता सुरू झाले आहे. 7 जून रोजी ओव्हलच्या मैदानावर टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियन संघ असणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू सतत आयपीएल खेळत होते. अशा स्थितीत नुकत्याच झालेल्या…
Read More...

CSK ने चॅम्पियन झाल्यानंतर तिरुपती मंदिरात केली ट्रॉफीची पूजा, पहा व्हिडिओ

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला. यासह सीएसके पाच वेळा हे विजेतेपद पटकावणारा दुसरा संघ ठरला. यापूर्वी केवळ मुंबई इंडियन्सला ही कामगिरी करता आली होती. या विजयानंतर…
Read More...

“निवृत्तीची वेळ आली आहे पण…”, ट्रॉफी जिंकल्यानंतर एमएस धोनीची मोठी घोषणा

आयपीएलचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. या सामन्यात एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याला प्रत्युत्तरात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 214…
Read More...

IPL 2023 Final: चेन्नईचा गुजरातवर ‘सुपर’ विजय; पाचव्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

आयपीएल 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. चेन्नई सुपर किंग्जने हा सामना 5 विकेटने जिंकला. या विजयासह सीएसकेने आयपीएलचे पाचवे विजेतेपदही…
Read More...

IPL 2023 च्या फायनलमध्ये उतरताच धोनीने केला ‘हा’ मोठा विश्वविक्रम

IPL 2023 च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्ससमोर आहे. हा सामना जिंकून चेन्नई त्यांची पाचवी ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरली आहे. दुसरीकडे, गेल्या वर्षीचा विजेता गुजरात सलग दुसरी फायनल खेळत आहे. या सामन्यात नाणेफेकसाठी…
Read More...