रोहित शर्माने केला मोठा विक्रम, ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी पाहतच राहिले
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने वर्ल्ड कप 2023 सुरू होताच आपला जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. आधी त्याने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार खेळी केली आणि नंतर पाकिस्तानविरुद्ध अशी खेळी केली की संपूर्ण पाकिस्तानी संघ पाहतच राहिला.…
Read More...
Read More...