Rohit Sharma: विश्वचषक 2023 दरम्यान रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय
टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने या स्पर्धेत आतापर्यंत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तीन डावात त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. टीम इंडियाला आता पुढचा सामना…
Read More...
Read More...