Browsing Category

खेळविश्व

Video: श्वास घेण्यास त्रास… तरीही क्रिकेट खेळायला उतरला 83 वर्षांचा हा खेळाडू, पाठीला बांधला…

खेळाची आवड असेल तर वय किंवा कोणताही आजार अडथळा ठरत नाही. कोणताही खेळ खेळण्यासाठी वय हा अडथळा नाही. वयाच्या 80, 90 किंवा 100 व्या वर्षीही माणूस कोणताही मैदानी खेळ खेळू शकतो. असेच काहीसे 83 वर्षीय स्कॉटिश माजी डोमेस्टिक क्रिकेटर अॅलेक्स…
Read More...

IND VS WI 2nd T20: वेस्ट इंडिजचा भारतावर 2 गडी राखून विजय, मालिकेत 2-0 ची आघाडी

दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर 2 गडी राखून विजय मिळवला आहे. यासह टीम इंडिया पाच सामन्यांच्या मालिकेत २-0 ने पिछाडीवर गेली आहे. दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा…
Read More...

भारतीय संघाने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रचला ‘सुवर्ण’ इतिहास, 42 वर्षांचा दुष्काळ संपवला

जर्मनीची राजधानी बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी संघाने इतिहास रचला. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि प्रनीत कौर यांच्या भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने मेक्सिकोचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले…
Read More...

स्मृती मानधनाने रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ठरली पहिली महिला खेळाडू

स्मृती मानधना ही सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणली जाते. तिने क्रिकेट विश्वात अनेक मोठे विक्रम केले आहेत. कोणत्याही गोलंदाजीचा मुकाबला करण्याची क्षमता तिच्यात आहे. हंड्रेड महिलांची स्पर्धा सध्या इंग्लंडमध्ये खेळवली जात आहे. स्मृती या स्पर्धेत…
Read More...

India vs West Indies: कसोटी, एकदिवसीय मालिकेनंतर आता टी-20 चा थरार, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार…

वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेली टीम इंडिया आजपासून यजमान टीम वेस्ट इंडिजविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू करणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू…
Read More...

हार्दिक पांड्या वेस्ट इंडिज बोर्डावर नाराज, सर्वांसमोर केला अपमान

वेस्ट इंडिजसोबत खेळलेली एकदिवसीय मालिका भारतीय संघाने 2-1 ने जिंकली आहे. मालिकेतील तिसरा सामना ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला, जो टीम इंडियाने 200 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. रोहित शर्मा विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, हार्दिक…
Read More...

IND vs PAK: तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी होणार पाकिस्तानशी सामना

एकदिवसीय विश्वचषक 2023 यावर्षी 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले होते. आता त्याच्या वेळापत्रकात थोडा बदल केल्याची बातमी समोर येत आहे. हा बदल पाकिस्तानच्या दोन सामन्यांमध्ये झाला असला तरी.…
Read More...

लाईव्ह मॅचदरम्यान मैदानात घुसला साप, पहा व्हिडिओ

लंका प्रीमियर लीग (LPL) 2023 मध्ये सोमवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यादरम्यान थेट सामन्यादरम्यान मैदानात साप घुसल्याने खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली. खेळपट्टीवर साप दिसल्याने सामना काही काळ थांबवावा…
Read More...

जसप्रीत बुमराह बनला भारताचा कर्णधार तर ऋतुराज गायकवाड उपकर्णधार!

IND Vs IRE: आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बुमराह एका वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात परतला आहे.
Read More...

MLC Final 2023: मुंबई न्यूयॉर्क संघाने पटकावले मेजर क्रिकेट लीगचे जेतेपद

एमआय न्यूयॉर्कने अंतिम सामन्यात सिएटल ऑर्कास संघाचा 7 गडी राखून पराभव करून मेजर क्रिकेट लीगचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात एमआय न्यूयॉर्कचा कर्णधार निकोलस पूरनने धडाकेबाज शतक झळकावले आणि आपल्या संघाला विजयाकडे नेले. सिएटल ऑर्कासचा एकही…
Read More...