रवींद्र जडेजाचा नवा इतिहास! कसोटीत सर्वाधिक दिवस अव्वल स्थानी राहण्याचा केला विक्रम
एकीकडे, विराट कोहली, रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे, तर दुसरीकडे, रवींद्र जडेजा क्रिकेटच्या या सर्वात लांब आणि सर्वात जुन्या फॉरमॅटमध्ये इतिहास रचत आहे. त्याने एक नवा विश्वविक्रम रचला आहे. आता तुम्ही म्हणाल की रवींद्र…
Read More...
Read More...