Browsing Category

खेळविश्व

वानखेडेवर रंगणार ‘महायुद्ध’! मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी; कोणाची होणार सरशी?

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Wankhede: आयपीएल २०२६ च्या रोमांचक टप्प्यावर आता दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. स्पर्धेतील २० व्या सामन्यात पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स आणि गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू…
Read More...

Viral Video: ईशानचं ‘हेलिकॉप्टर’ क्रॅश; जॅनसेनच्या एका हातातील कॅचने उडाली खळबळ

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार ईशान किशन आज पूर्णपणे लयीत दिसत होता. त्याने मैदानात चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वेगवान केली होती. २७ धावांवर खेळत असताना ईशानने त्याच्या शैलीदार 'हेलिकॉप्टर शॉट'चा नजराणा पेश केला. अर्शदीप सिंगच्या चेंडूवर…
Read More...

आयपीएलला मिळाला नवा ‘सिक्सर किंग’! मुकुल चौधरीचा मैदानावर राडा; रोज 100-150 षटकार…

आयपीएल २०२६ मध्ये दररोज नवनवीन हिरे चमकताना दिसत आहेत, पण लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) मुकुल चौधरीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) जे केले, ते पाहून क्रिकेट जगताचे डोळे विस्फारले आहेत. अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर लखनऊला विजय…
Read More...

VIDEO: अजिंक्य रहाणेचा तो अजब शॉट! हात सुटला, बॅट हवेत उडाली, तरीही चेंडू बाउंड्रीबाहेर; पाहा…

Ajinkya Rahane weird shot viral video कोलकाता: कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या आयपीएलमध्ये एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत आहे. आपल्या क्लासिक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रहाणेने लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या…
Read More...

क्रिकेट विश्वात शोककळा, भारताला पहिला कसोटी विजय मिळवून देणारा खेळाडू हरपला!

CD Gopinath passes away age 96 चेन्नई: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या पहिल्या कसोटी विजयातील शेवटचा जिवंत दुवा निखळला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू चिंगलपुट डोराईकन्नू गोपीनाथ (सी. डी. गोपीनाथ) यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी…
Read More...

VIDEO: फिन ॲलनचा झेल वादाच्या भोवऱ्यात! आऊट की नॉट आऊट? सोशल मीडियावर अंपायरच्या निर्णयावर संताप

कोलकाता: ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात एका वादग्रस्त निर्णयाने क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. केकेआरचा सलामीवीर फिन ॲलन ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावरून…
Read More...

“डॉक्टरांनी सांगितलं होतं, तू फक्त 6 महिने जगणार!”, युवराज सिंहचा खळबळजनक खुलासा

भारतीय क्रिकेट इतिहासात युवराज सिंहचे नाव केवळ त्याच्या मैदानावरील कामगिरीसाठी नाही, तर त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीसाठी ओळखले जाते. २०११ च्या विश्वचषकात रक्ताच्या उलट्या होत असतानाही भारताला विश्वविजेते बनवणारा हा योद्धा एका वेळी…
Read More...

IND vs SA: ट्रिस्टन स्टब्स प्रेक्षकांशी भिडला! भर मैदानात नेमकं काय घडलं? Watch Video

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अटीतटीच्या लढतीदरम्यान मैदानावर खेळाडूंच्या खेळासोबतच त्यांच्या वर्तणुकीचीही जोरदार चर्चा होत असते. सध्या दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ट्रिस्टन स्टब्स याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत…
Read More...

IND VS USA: टीम इंडियाने फोडला विजयाचा नारळ, यूएसएचा पराभव करत केला T20 वर्ल्ड कपचा…

टी-२० विश्वचषकाच्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेवर मात करत विजयाची मोहोर उमटवली आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर शनिवारी पार पडलेल्या या सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली होती, मात्र कर्णधार सूर्यकुमार…
Read More...

Video: फक्त 47 चेंडूत 104 धावा… यशस्वी जयस्वालने षटकारांचा केला वर्षाव

भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल सध्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या संघात स्थान न मिळाल्यामुळे चर्चेत आहे. मात्र, संघातून बाहेर असतानाही जयस्वालची बॅट शांत बसलेली नाही. त्याने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली असून एका विशेष…
Read More...