Browsing Category

खेळविश्व

IND vs BAN: जखमी असूनही हिटमॅनने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत होऊनही भारतीय कर्णधार रोहित शर्माने चाहत्यांची मने तर जिंकलीच, पण त्याने इतिहासही रचला. रोहितने मीरपूर वनडेतील 9व्या सामन्यात 51 धावांची नाबाद खेळी खेळली. हिटमॅनने 28 चेंडूत 3 चौकार आणि…
Read More...

India Vs Bangladesh: रोहित शर्मासह ‘हे’ 3 खेळाडू एकदिवसीय मालिकेतून बाहेर

India Vs Bangladesh: ढाका येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. रोमहर्षक सामन्यात बांगलादेशने 5 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना संघाने 272 धावांचे लक्ष्य दिले होते.…
Read More...

IND vs BAN: रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा भारतावर 5 धावांनी विजय, रोहितची झंझावाती खेळी वाया

बांगलादेशने ढाका येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका जिंकली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 271/7 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात भारत 266/9 धावाच करू शकला. सलग दोन सामने…
Read More...

IND vs BAN: टीम इंडियाला मोठा धक्‍का; कर्णधार रोहित शर्मा रुग्‍णालयात दाखल

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापासून संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आहे. हाताला दुखापत झाल्याने रोहितला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. स्लिपमध्ये कॅच घेताना रोहितच्या…
Read More...

IND vs BAN: टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात पराभवाचा बदला घेणार का ? जाणून घ्या सामना कधी आणि कुठे होणार

भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत बांगलादेशने विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशी संघाने भारताचा एका विकेटने रोमांचकारी पराभव केला. या सामन्यात बांगलादेशच्या विजयाचा हिरो होता मेहंदी हसन मिराज. आता या…
Read More...

अश्विनला मागे टाकत नॅथन लायनने रचला इतिहास, ‘हा’ मोठा विक्रम केला आपल्या नावावर

Nathan Lyon Bowling Records: ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायनने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत एक मोठा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि…
Read More...

IND vs BAN: आजपासून सुरू होणार बांगलादेश विरुद्ध वनडे मालिका, सामना कधी, कसा अन् कुठे पहायचा?

India vs Bangladesh 1st ODI Live Streaming: भारतीय संघ आजपासून बांगलादेश दौऱ्याला वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याने सुरुवात करणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला एकदिवसीय सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणार आहे. या…
Read More...

AUS VS WI: लाबुशेनने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला जगातील आठवा फलंदाज

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेनने एक खास विक्रम केला आहे. लबुशेनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले तर पहिल्या डावात द्विशतक झळकावले. एकाच सामन्यात द्विशतक…
Read More...

Vijay Hazare Trophy 2022: महाराष्ट्राचा 5 गडी राखून पराभव करत सौराष्ट्रने 14 वर्षांनंतर विजेतेपदावर…

सौराष्ट्रने 14 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. सौराष्ट्राने महाराष्ट्राविरुद्धचा सामना 5 विकेट्सने जिंकला आहे. सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या महाराष्ट्र संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 248 धावा केल्या. धावांचा…
Read More...

Dhoni-Virat-Rohit की Gambhir, आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कर्णधार कोण? जाणून घ्या…

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) आगामी हंगाम पुढील वर्षी मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. सर्व संघ मिनी लिलावासाठी पूर्णपणे तयार आहेत. सर्व संघांसाठी त्यांचा कर्णधार अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएलमधील चाहत्यांसाठी सर्वात यशस्वी…
Read More...