India Vs Sri Lanka, 1st T20: रोमहर्षक सामन्यात भारत 2 धावांनी विजयी
India Vs Sri Lanka, 1st T20: शिवम मावीची घातक गोलंदाजी आणि दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे टीम इंडियाने मुंबईतील वानखेडेवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा 2 धावांनी पराभव केला. यासह भारताने तीन…
Read More...
Read More...