IPL 2023: ‘या’ 5 भारतीय अनकॅप्ड खेळाडूंनी लिलावात दिग्गजांना टाकलं मागे, काही मिनिटांत…
IPL 2023 चा मिनी लिलाव शुक्रवार, 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये अनेक खेळाडूंवर मोठ्या बोली लावण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर काही मोठी नावेही विक्री न झालेली राहिली. या लिलावात इंग्लंडचा युवा स्टार अष्टपैलू…
Read More...
Read More...