90 फूट बोअरवेलमध्ये पडला 3 वर्षांचा चिमुकला, बचाव कार्य सुरू
बिहारमधील नालंदा पोलीस स्टेशन हद्दीत एक 3 वर्षांचा मुलगा 90 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. डोमन मांझी यांचा मुलगा शिवम कुमार असे या मुलाचे नाव आहे. मुलाची आई शेतात मिरची तोडायला गेली होती, त्यामुळे तोही मागे लागला. यावेळी तो बोअरवेलच्या…
Read More...
Read More...