मोठा बातमी: गो फर्स्टने 25 जुलैपर्यंत सर्व उड्डाणे रद्द करण्याची केली घोषणा

0
WhatsApp Group

GoFirst ने ऑपरेशनल कारणांमुळे 25 जुलैपर्यंत सर्व उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे.