निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 94 लाख कुटुंबांना मिळणार प्रत्येकी 2 लाख रुपये
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. नितीश सरकार लघु उद्योगांसाठी बिहारमधील सुमारे 94 लाख कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी 2 लाख रुपये अनुदान देणार आहे. बिहार मंत्रिमंडळानेही या योजनेला मंजुरी दिली आहे.…
Read More...
Read More...