Padma Shri Awards: पद्म पुरस्कारांची घोषणा, कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

0
WhatsApp Group

Padma Shri Awards: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. यंदा 34 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

पद्म पुरस्कार भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कारानंतर महत्वपूर्ण पुरस्कार मानला जातो. पद्म पुरस्कार हा पद्म विभूषण, पद्म विभभूषण, पद्मश्री अशा तीन श्रेणीत दिला जातो. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार पुरस्कार देण्याची सुरुवात 1954 पासून सुरुवात केली. पुढे 1955 साली पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असं नामकरण करण्यात आलं.

पद्म पुरस्कार 2023 संपूर्ण यादी

 1. पार्वती बरुआ
 2. जागेश्वर यादव
 3. चामी मुर्मू
 4. गुरविंदर सिंग
 5. सत्यनारायण बेलारी
 6. दुखु माझी
 7. के. चेलम्माल
 8. संगथनकिमा
 9. सोमन्ना
 10. सर्वेश्वर बी.
 11. प्रेमा धनराज
 12. उदय देशपांडे
 13. वाय. इटालिया
 14. शांती देवी पासवान
 15. डी. कोंडप्पा
 16. बाबू राम यादव
 17. नेपाल चंद्रा
 18. शिवन पासवान
 19. रतन कहर
 20. अशोक कुमार बी.
 21. बाळकृष्ण वेल्ली
 22. उमा माहेश्वरी
 23. गोपीनाथ एस.
 24. स्मृती रेखा चक्मा
 25. ओमप्रकाश शर्मा
 26. नारायण ईपी
 27. भागवत प्रधान
 28. एस.आर. पाल
 29. बद्रापन एम.
 30. जॉर्डन लेप्चा
 31. एम. सासा
 32. जानकीलाल
 33. हिमचंद मांझी
 34. यनुंग जेमो