Browsing Category

महाराष्ट्र

चंद्रपुरात वीज पडून 5 जणांचा मृत्यू 

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत चार ठिकाणी वीज कोसळून चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वीज पडल्याने एक महिला जखमी झाली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 75 किमी अंतरावर असलेल्या…
Read More...

मुंबईत पावसाचा रेड अलर्ट, सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. आज मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई, ठाणे, रायगड…
Read More...

घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांना वेळेवर द्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर: आपल्या हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठीच केंद्र आणि राज्य सरकारने ‘सर्वांना घरे’ हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे. घरकुल योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना बांधकामाच्या विविध टप्प्यावर निधी उपलब्ध करुन…
Read More...

महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत मिळणार 1866.40 कोटी…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 1866.40 कोटी रुपयांचा लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, गुरुवार, 27 जुलै 2023 रोजी देण्यात येणार आहे. हा निधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएमकिसान) योजनेंतर्गत…
Read More...

दुर्दैव! रस्ता नसल्याने झोळीतून रुग्णालयात नेत असताना गरोदर महिलेचा वाटेतच मृत्यू

नाशिकमधील खड्ड्यांचा मुद्दा आज विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला. त्यावर आमदारांनी जोरदार चर्चा केली, मात्र याच दरम्यान नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गरोदर महिलेचा मृत्यू…
Read More...

Video: छत्रपती संभाजीनगरमध्ये समाजसेवकाला महिलांकडून बेदम मारहाण

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील काही महिलांनी मिळून एका सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत महिलांकडून या सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. जाणून…
Read More...

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित

पुणे, दि. २५ : बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाच्या बोगस निविष्ठा संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे तक्रार नोंदवावी, असे…
Read More...

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

मुंबई:  अल्पसंख्याक विकास विभागाकडून  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना” सन २०२३-२४ मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई जिल्हा नियोजन अधिकारी…
Read More...

नाचणी, बाजरी, ज्वारी खा अन् तंदुरुस्त राहा !

आजच्या धावपळीच्या युगात पिझ्झा, बर्गरसारख्या फास्ट फुडमुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढत असून शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळत नाहीत. ही परिस्थिती जगभर असल्याने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला…
Read More...