भूकंपाच्या धक्क्यानं कोल्हापूर हादरलं; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कोल्हापुरात बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.4 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली. NCS ने सांगितले की भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) 06:45:05 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप 5 किमी खोलीवर…
Read More...
Read More...