Hingoli Earthquake: हिंगोली जिल्ह्यात पहाटे जाणवले भूकंपाचे धक्के
हिंगोली येथे सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 एवढी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, हा भूकंप आज (सोमवार) पहाटे 5.09 वाजता झाला. भूकंपानंतर लोक प्रचंड…
Read More...
Read More...