Browsing Category

महाराष्ट्र

नाका कामगारांच्या कौशल्य विकासासाठी 4 कोटी 85 लाख रुपयांची तरतूद – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : बांधकामाची आधुनिक पद्धती लक्षात घेऊन मुंबई शहर आणि उपनगर  येथील 7 हजार 500 नाका कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य विकसित  करण्यासाठी प्रथम टप्प्यात चार कोटी 85 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक कामगाराचा…
Read More...

Mumbai 26/11 Attacks: आजच्याच दिवशी मुंबई शहर हादरले होते, 15 वर्षांपूर्वी काय घडलं होत मुंबईत,…

Mumbai 26/11 Attacks: 26/11 मुंबई हल्ल्याला आज 15 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीमेपलीकडून आलेल्या काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, जो हल्ला कोणताही भारतीय विसरू शकत नाही. 26 नोव्हेंबर 2008 हा तो दिवस होता…
Read More...

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ योजनेबद्धल जाणून घ्या संपूर्ण माहिती

राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने एक नवीन आर्थिक योजना सुरू केली आहे. नमो शेतकरी महासन्मान योजना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या…
Read More...

पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पोलीस गस्त नौका

मुंबई: राज्यात 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांचा समावेश आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील…
Read More...

शिंदे-फडणवीस सरकारकडून मुलींना मिळणार 75000 रुपये, जाणून घ्या या योजनेबद्दल

राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प जाहीर करताना महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना जाहीर केली होती. . होती. ज्याला…
Read More...

Mumbai: बृहन्मुंबई हद्दीत 4 डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी

मुंबई: बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 4 डिसेंबर 2023 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच किंवा…
Read More...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ अधिसभा सभागृहाचा नामकरण सोहळा संपन्न

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा सभागृहाचे ‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह’ असे नामकरण उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या…
Read More...

राज्यातील शाळांमध्ये राबविणार ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ उपक्रम

मुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमातून इयत्ता आठवी पर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी व आनंददायी वाचनातून ‘शिकण्यासाठी वाचू शकेल’, अशी चळवळ विविध सामाजिक स्वयंसेवी…
Read More...

सामना वानखेडे स्टेडियमवर असता तर आम्ही जिंकलो असतो – संजय राऊत

क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला,…
Read More...

बालकांचे हक्क, सुरक्षेवर भर देणारे ‘बाल धोरण’ आखणार – मंत्री आदिती तटकरे

मुंबई: चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी करणार तसेच बालकांच्या हक्क आणि सुरक्षेवर भर देणारे ‘बाल धोरण’ राज्यात तयार करण्यात येत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. कुलाबा येथील बेस्ट भवन येथे…
Read More...