Browsing Category

महाराष्ट्र

पाहा, आई-वडिलांनी मला मतदान न केल्यास दोन दिवस जेवू नका, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांचा…

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तुमचे आई-वडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा, असं अजब सल्ला त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना दिला. आमदार बांगर हिंगोलीच्या औंढा नागनाथ…
Read More...

Maharashtra Weather update: राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पाऊस कोसळणार; IMD कडून अलर्ट

Maharashtra Weather update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशासह राज्यातील काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबतच तापमानात वाढ होऊन थंडीचा…
Read More...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि…

पुणे: पिंपरी चिंचवड शहर वेगाने विकसीत होणारे शहर असून या सुनियोजित अशा औद्यगिक नगरीची लोकसंख्याही लक्षात घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे…
Read More...

Happy Birthday CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जाणून घ्या थोडक्यात माहिती

Happy Birthday CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रातील कोपरी पाचपाखाडीतून चार वेळा आमदार राहिले आहेत. याआधी ते ठाणे महापालिकेचे नगरसेवकही राहिले आहेत.…
Read More...

ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू, पहा व्हिडिओ

Abhishek Ghosalkar Firing Video: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भातील वृत्त मुंबई पोलिसांच्या…
Read More...

काँग्रेसला मोठा झटका; 3 वेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा

मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाला धक्के बसत आहेत. अनेक बडे नेते पक्ष सोडत आहेत. नुकतेच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री…
Read More...

काकांच्या हातातून सगळचं निसटलं! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह पुतण्याकडे

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. या निकालात…
Read More...

अनाथ मुलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: अनाथ मुलांचे संगोपन आणि उच्च शिक्षणासाठी राज्य शासन संवेदनशील आहे. राज्यातील अनुरक्षण गृहातील अनाथ गृहातील बालकांना शासकीय योजनांचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल. त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील, असे महिला…
Read More...

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2024, जाणून घ्या संपूर्ण माहिती

राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने एक नवीन आर्थिक योजना सुरू केली आहे. नमो शेतकरी महासन्मान योजना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या…
Read More...

Lek Ladki Yojana 2024: लेक लाडकी योजनेत मुलीला मिळणार 75000 रूपये

राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प जाहीर करताना महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना जाहीर केली होती. . होती. ज्याला…
Read More...