Browsing Category

महाराष्ट्र

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधणार

मुंबई : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किलोमीटर रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यातील दळणवळणाचा विकास होण्यास…
Read More...

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ…

ठाणे: खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना ‘प्रवासी हाच आपला परमेश्वर’  असे मानून आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’  या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मार्ग…
Read More...

Ashok Chavan: अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल त्यांच्या काँग्रेसच्या सदस्यत्वचा आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे जाहीर केले. त्यांचा पक्ष प्रवेश हा काही दिवसानंतर होणार  होता. मात्र, भाजपने आजच त्यांच्या पक्ष प्रवेश करून…
Read More...

Ashok Chavan: काँग्रेस का सोडली? भाजपमध्ये जाणार? अशोक चव्हाण यांनी दिलं ‘हे’ उत्तर

माझ्या जन्मापासून काँग्रेस (Congress) पक्षात काम करत आलो. पक्षानेही मला खूप सारे दिले. पण त्या बदल्यात मीसुद्धा पक्षासाठी बरेचकाही केले. आता मला वाटते मी अन्य पर्यायांचा विचार करायला हवा. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला, असे अशोक चव्हाण…
Read More...

Sanjay Raut On Eknath Shinde: ”तुझी दाढी दिल्लीच्या हातात..”, संजय राऊत यांची…

माझ्या नादाला लागू नका, मला आडवे आलात तर मी कोणालाही सोडत नाही.  या दाढीने जर काही काडी फिरवली तर तुमची उरली-सुरली लंकासुद्धा जळून खाक होईल, असा जाहीर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. त्यांच्या या इशाऱ्यावर ठाकरे गटाचे…
Read More...

Konkan Travel Plan: उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाण्याचा प्लान करताय? मग ‘या’ ठिकाणी…

Konkan Travel Plan: सध्या उन्हाळ्याचा सिजन सुरु आहे. उन्हळ्याच्या या कडक उन्हात सगळेच कुठे तरी थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लान करतात, तुम्ही देखील अशाच ठिकाणच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आहोत, कोकण देखील असेच…
Read More...

MHADA Lottery Result: म्हाडा कोकण विभागाकडून 5311 घरांची सोडत जाहीर

वाढत्या महागाईमुळे कित्येक नागरिकांचे स्वप्न अधुरेच राहिले जाते. शहरात आपलं छोटस का होईना हक्काचं घर असावं असं प्रत्येक नागरिकाला वाटत असते. मात्र सर्वसामन्यांचं हे स्वप्न साकार होणं शक्य नाही. अशावेळी सर्वसामान्य नागरिक म्हाडाचे घर खरेदी…
Read More...

पायलट कसं व्हायचं? जाणून घ्या पूर्ण माहिती मराठीतून

व्यावसायिक पायलट बनणे ही एक मागणी आणि आव्हानात्मक काम आहे, परंतु ते खूप फायदेशीर करियर देखील असू शकते. व्यावसायिक पायलट होण्यासाठी भरपूर प्रशिक्षण आणि व्यावहारिक आवश्यकता आवश्यक आहे. भारतात दोन प्रकारचे पायलट आहेत - पहिले, जे भारतीय हवाई…
Read More...

महाराष्ट्र सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, उद्धव ठाकरेंची मागणी

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला संबोधित…
Read More...

समीर वानखेडे विरुद्ध ईडीने गुन्हा नोंदवला

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता ईडीने समीर वानखेडेविरोधात चौकशी सुरू केली आहे. याशिवाय केंद्रीय…
Read More...