Browsing Category

महाराष्ट्र

अजित पवारांना मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; शरद पवार गटात जाणार ?

महाविकास आघाडीकडून बीड लोकसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून ज्यांचे नाव चर्चेत आहे. त्या बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला आहे. यामुळे…
Read More...

कोल्हापुरात 10 हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून होणार मतदार जनजागृती

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन 2024 साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने स्वीप (SVEEP) अंतर्गत मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी सकाळी 7…
Read More...

प्रणिती शिंदे यांचा भाजपवर धक्कादायक आरोप, म्हणाल्या…

लोकसभा निडणूकीच्या तोंडवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांनी कोविड व्हॅक्सिनवरून भाजवर निशाणा साधला आहे. "कोविड व्हॅक्सिन घेतल्यामुळे ज्यांना काही दुखणे नव्हते अशांना देखील हृदयविकाराचा त्रास सुरु झाला.…
Read More...

ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदें गटात प्रवेश करणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच आणखी एका आमदाराने साथ सोडल्याने उद्धव…
Read More...

”अघोरी राजकारण वठणीवर आणा…” लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होताच राज ठाकरेंची…

मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक…
Read More...

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे? वाचा…

नवी दिल्ली :  देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम…
Read More...

शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

मुंबई: शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प – जनसमर्थचा शुभारंभ दूकश्राव्य प्रणालीच्या…
Read More...

Traffic Challan : चलान टाळायचे असेल तर करा हे काम, तुम्हाला सोडून देईल प्रत्येक ट्रॅफिक पोलीस !

देशभरात वाहतुकीचे नियम करण्यात आले आहेत. हे नियम बनवण्यामागे तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेशिवाय दुसरे कोणतेही कारण नाही. पण तरीही काही लोक जाणते किंवा नकळत वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. पोलीस अशा लोकांकडून दंड आकारतात चालान देतात. पण…
Read More...

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25,000 मिळणार

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून 25 हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या सामुहिक किंवा नोंदणीकृत विवाहांसाठी मंगळसुत्र व इतर वस्तुंच्या…
Read More...

पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ, आता मिळणार महिन्याला 15 हजार

पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मिळतील. सध्या पोलीस पाटलांना ६५०० रुपये…
Read More...