ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदें गटात प्रवेश करणार

0
WhatsApp Group

लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच आणखी एका आमदाराने साथ सोडल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.