Browsing Category

महाराष्ट्र

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीला फटका

Mumbai Rain Update : मुंबईकरांची आजची (12 जुलै) सकाळ पुन्हा जोरदार पावसाने सुरू झाली आहे. अनेक सखल भागामध्ये आता पाणी साचायला सुरूवात झाली आहे. अद्याप रेल्वे, रस्ते मार्गे वाहतूक ठप्प झालेली नाही पण सखल भागात पाणी साचल्यामुळे वेग मंदावला…
Read More...

‘अब सभी को सभी से खतरा हैं..’; संजय राउतांचे ट्वीट चर्चेत

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर संजय राऊत रोज ट्विटच्या माध्यमातून किंवा माध्यमांसमोर येत बंडखोर आमदार आणि भाजपला टोला लगावत आहेत. दरम्यान आता त्यांनी पुन्हा एक नवीन ट्विट केलं आहे. अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं..…
Read More...

दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री

गडचिरोली - गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला. यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम करीत असणारे एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आपल्या पहिल्याच…
Read More...

सावधान! 14 जुलैपर्यंत या 5 जिल्ह्यांना “रेड अलर्ट” जारी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आता कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी…
Read More...

जीएसटी विभागाच्या कारवाईत १६१ कोटींच्या बनावट बिलाबाबत कंपनी मालकास अटक

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाकडून बोगस बिलाद्वारे  शासनाच्या महसूल बुडविणाऱ्या विरोधात मोहीम सुरू आहे. याअंतर्गत 161 कोटी रूपयांच्या खोट्या बिलांद्वारे 29.01 कोटी रूपयांची चुकीची कर वजावट घेऊन शासनाचा महसूल…
Read More...

नाशिकात पावसाचा हाहाकार; गोदावरी नदीच्या पातळी वाढ झाल्यामुळे अनेक मंदिरं पाण्यात!

नाशिक : सध्या राज्यभरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नाशिकमध्येही तुफान पाऊस (Heavy rain in Nashik) सुरू आहे. नाशिक मध्ये मुसळधार पाऊस बरसल्यामुळे आता…
Read More...

पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना

गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता  नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून…
Read More...

शंभूराजे देसाई यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

मुंबई - शिवसेनेकडून महाविकास आघाडीत राज्यमंत्री असलेले शंभूराजे देसाई राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झाले आहेत. सुरतला पहिले पोहचणार्‍यांमध्ये शंभूराजे होते. सध्या शंभुराजे देसाईं यांना कोरोनाची लागण…
Read More...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 27% उमेदवार ओबीसी समाजाचे, जयंत पाटील यांनी दिली माहिती

मुंबई - ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळणे…
Read More...

Anil Deshmukh Bail : अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने पुन्हा फेटाळला

मुंबई - मनी लॉंड्रींग (Money Laundering) प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आता आणखीच वाढ झाली आहे. आज मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) अनिल देशमुख  यांचा जामीन (Bail) अर्ज  फेटाळला…
Read More...