Browsing Category

महाराष्ट्र

VIDEOआंबोली घाटात रस्त्यावरच तरूणांची हुल्लडबाजी, पर्यटकांना मनस्ताप

सिंधुदुर्ग - कोकणातील आंबोली घाट हा पर्यटकांचा केंद्रबिंदू आहे. दरम्यान पावसाळ्याच्या दिवसांत येथे अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. या काळातच काही पर्यटक तरूण रस्त्यावर हुल्लडबाजी करताना दिसत आहेत त्यामुळे याचा त्रास पर्यटकांना सहन करावा…
Read More...

बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा धक्का; हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन केली हकालपट्टी

महाविकास आघाडी मधून बाहेर पडण्यासाठी शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली काही अपक्षांच्या मदतीने त्यांनी विधिमंडळातील शिवसेनेमध्ये फूट पाडली आहे. सध्या शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांविरूद्ध अपात्रतेची कारवाई न्यायप्रविष्ट असताना पक्षात मात्र…
Read More...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ जागतिक दर्जाचे व्हावे : देवेंद्र फडणवीस

नागपूर :  न्याय विधि क्षेत्रात वैश्विक मान्यता असणारे मनुष्यबळ नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठातून तयार होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय विधि विद्यापीठ त्यासाठी सहाय्यक ठरावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More...

‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयात कार्यक्षमपणे राबवावा – मुख्यमंत्री एकनाथ…

पंढरपूर : सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेला ‘सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम स्तुत्य असून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात हा उपक्रम कार्यक्षमपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पंढरपूर शासकीय…
Read More...

राज्यात पावसाचा धुमाकूळ: 76 जणांचा मृत्यू; 838 घरांचे नुकसान, 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरू आहे. मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अशात राज्यात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7…
Read More...

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; पाणीकपात मागे

पुणे : सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत (Rain in Maharashtra) असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. यातच पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुणेकरांना आषाढी एकादशीची खुशखबर मिळाली आहे. खडकवासला साखळी धरणामधील…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा

मुंबई : त्याग, समर्पणासाठी ओळखला जाणारा सण ‘बकरी ईद’ अर्थ ‘ईद-उल- अजहा’ निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बकरी ईद’ कडून प्रेरणा घेऊन समाजातील बंधुता, एकमेकांप्रति आदर, एकतेची भावना वाढीस…
Read More...

इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर : इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह  महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे…
Read More...

Ashadhi Ekadashi 2022 Messages: आषाढी एकादशीनिमित्त खास संदेश पाठवून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा

मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणार एकादशीला ‘आषाढी एकादशी’ किंवा ‘देवशयनी एकादशी’ (Ashadhi Ekadashi 2022) असं म्हणतात. हा दिवस संपूर्ण वारकरी मंडळींसाठी फार मोठा दिवस आहे, कारण या दिवशी पंढरपुरात राज्यातील सर्व दिंड्या…
Read More...

Ashadhi Ekadashi Mahapooja 2022: आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ( Shri Vitthal Rukimini Mandir at Pandharpur) आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi Mahapooja 2022) निमित्त परंपरेप्रमाणे शासकीय महापूजा पार पडली.…
Read More...