Browsing Category

महाराष्ट्र

Sindhudurg: ‘केसरकर तुमची लायकी आम्हाला चांगली माहितीय कशाला उडया मारताय’; निलेश राणे

सिंधुदुर्ग : आपण एका युतीमध्ये आहोत, जेवढी युती टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, तेवढीच ती तुमच्यावरही आहे. तुम्ही शिंदेसाहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही आहात. तुमची अवस्था मतदारसंघात काय केलीय हे आम्हाला माहिती आहे.…
Read More...

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव…
Read More...

Vasai Land Slide : वसईत दरड कोसळली; 4 जणांची सुटका, दोघे अद्यापही ढिगाऱ्याखाली

Vasai Land Slide : मुंबई आणि इतर परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून, त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापनही तैनात करण्यात आले आहे. पालघर  जिल्ह्यातील वसई परिसरामध्ये दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. राजवली वाघरल पाडा या…
Read More...

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील

मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्या दहिसर भागातील बीएमसीच्या नगरसेविका होत्या. त्यांनी एएनआयला याबाबतची पुष्टी केली आहे. Shiv Sena Spokesperson…
Read More...

निवडणूक प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य – मुख्य निवडणूक आयुक्त

मुंबई : राष्ट्रपती निवडणूक २०२२ येत्या १८ जुलै २०२२ रोजी घेतली जाणार असून भारत निवडणूक आयोगाकडून निर्धारित मतपेट्या, मतपत्रिका, विशेष लेखण्या आणि इतर सीलबंद निवडणूक सामुग्रीचे वाटप सुरू केले आले आहे. नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे मुख्य…
Read More...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार; योजनेतील जाचक अटी काढणार

मुंबई, दि. 12 : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा…
Read More...

राज्यपालांच्या हस्ते दिया मिर्झा, अफरोज शहा मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित

मुंबई : पर्यावरण रक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा तसेच मुंबईतील वर्सोवा सागरी किनारा स्वच्छता मोहीमेचे नेतृत्व करणारे पर्यावरण कार्यकर्ते अफरोज शहा यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ‘मदर…
Read More...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य मुंबईत दाखल

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी आज मतपेट्या, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले आहे. हे सर्व साहित्य नवी दिल्ली येथून विमानाने मुंबई विमानतळावर आज प्राप्त झाले.  या…
Read More...

Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा; उद्धव ठाकरे यांची घोषणा

Presidential Election 2022: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने (Shiv Sena) भाजप प्रणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही घोषणा केली…
Read More...

भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या; समोर आलं हे धक्कादायक कारण

पुणे : आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेने केलेल्या आत्महत्या प्रकरणी आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता…
Read More...