Browsing Category

महाराष्ट्र

वंचित बहुजन युवा आघाडीचा 15 सप्टेंबरला समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयावर मोर्चा!

पुणे - वंचित बहुजन युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने विविध विद्यार्थी प्रश्नांना घेऊन समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कार्यालय पुणे येथे मा.खासदार ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शानाखाली वंचित बहुजन युवा…
Read More...

बच्चू कडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

मुंबई : शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाने मोठा  धक्का दिला आहे. राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. आमदार…
Read More...

मनसे मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढणार

मुंबई : राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. मनसे भाजप किंवा शिंदे गट शिवसेनेसोबत युती करणार नाही. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी आज (14 सप्टेंबर, बुधवार) ही घोषणा केली. राज…
Read More...

धक्कादायक! मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून 4 साधूंना बेदम मारहाण

दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलं चोरणारी टोळी समजून या…
Read More...

Lumpy Skin Disease: राज्यात ‘लम्पी’ आजाराची प्रतिबंधक लस मोफत देण्याची मोहिम सुरू

राज्यात 'लम्पी' आजाराची प्रतिबंधक लस मोफत देण्याची मोहिम सुरू करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ट्वीट करत दिली आहे. जनावरांच्या #लम्पी आजाराची प्रतिबंधक #लस मोफत देण्याची मोहिम सुरु करण्यात…
Read More...

गुड न्यूज! कोकण रेल्वेचा वेग वाढणार, गाड्या विजेवर धावणार

कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होत आहे. रत्नागिरी ट्रॅक्शन सबस्टेशन (टीएसएस) पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले आहे. कोकण रेल्वेने 15 सप्टेंबर 2022 पासून टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विजेच्या इंजिनासह चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दादर…
Read More...

उपमुख्यमंत्रीच छुपे मुख्यमंत्री आहेत का? शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांचा सवाल

मुंबई : मंत्रालयात दोन वॉररूम स्थापन करण्यावरून शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्कूटर सरकार…
Read More...

पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पासह ‘महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, पुणे- नाशिक अतिजलद रेल्वे…
Read More...

विद्यार्थ्यांची वसतिगृहाबाबत गैरसोय होणार नाही असे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…

मुंबई : विद्यार्थ्यांना वेळेत  वसतिगृह प्रवेश न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वसतिगृहाच्या देखभाल, नूतनीकरण, दुरुस्ती अशा प्रशासकीय अडचणीमुळे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित रहाणार याची खबरदारी घेऊन वसतिगृहाच्या…
Read More...

मुंबईच्या सुशोभीकरणाची कामे महापालिकेने वेळेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वाहतूक बेटं, दुभाजक, पदपथ, स्कायवॉक, समुद्र किनारे, उद्याने यांच्या सुशोभीकरणाची कामे मुंबई महापालिकेने वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री…
Read More...