Browsing Category

महाराष्ट्र

मुंबईकरांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या माध्यमातून २ ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा

मुंबई : सामान्य मुंबईकरांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून २ ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. मुंबईत सुमारे २२७ आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ५० आरोग्य केंद्रांचा…
Read More...

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वृध्दापकाळाने निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज भोसले यांचे निधन आज, मंगळवारी पुण्यात निधन झाले Chhatrapati Shivaji Raje Shahu Maharaj Bhosale passed away आहे. पुण्यात एका रुग्णालयामध्ये उपचारामादम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी…
Read More...

शिंदे गटाचा दसरा मेळावा आता BKC मैदानावर ..!

मुंबई : यंदा (Dussehra Rally) दसरा मेळाव्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. आतापर्यंत (Shiv Sena) शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच झाला आहे. शिवाय त्याला 56 वर्षांची परंपरा आहे. यावेळी मात्र, शिवतीर्थावरील परवानगीसाठी शिंदे…
Read More...

ठाणे तालुक्यातील ‘या’ १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

मुंबई : ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी दि. १२ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.…
Read More...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर रशिया दौऱ्यावर रवाना

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच तैलचित्राचे अनावरण अशा दोन कार्यक्रमांसाठी  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे काल रात्री रशिया दौऱ्यावर रवाना…
Read More...

13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं तिच्यावर मी बोलणार नाही; किशोरी पेडणेकर

मुंबई : शिवेसना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. जिने 13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये…
Read More...

अजित पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा?

जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या लम्पी व्हायरसच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार आज म्हणजेच मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. एक दिवसापूर्वी पवारांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना…
Read More...

गद्दार आमदारांनी बापाच्या जागी बाळासाहेबांचं नाव लावावं : भास्कर जाधव

भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बाळासाहेबांचा फोटो पोस्टरवर लावण्यावरून खोचक शब्दात टीका केली आहे. गद्दारांनी स्वतःच्या घराच्या पुढे लावलेल्या पाटीवरील बापाचे नाव काढून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लावावे असं…
Read More...

Video : ‘गाडीपेक्षा जीव महत्त्वाचा!’ भरपावसात गाडीतून उतरून तरुणाच्या मदतीला धावले मुख्यमंत्री शिंदे

राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, हे मुख्यमंत्री असले तरी, त्यांच्यातील एक सामान्य कार्यकर्ता वेळोवेळी दिसून आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यापासून ते सातत्याने राज्याच्या काणाकोपऱ्याचा दौरा करत, लोकांच्या समस्या जाणून…
Read More...

सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य सरकार पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद : राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेचे असून त्यांच्या  अपेक्षा पूर्ण करण्याचे काम या सरकारकडून निष्ठेने केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपेगाव (ता.पैठण) येथे दिली. श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची जन्मभूमी…
Read More...