Browsing Category

महाराष्ट्र

मोदींसमोर भाजपा नेत्याकडून अर्बन नक्षल असल्याचा आरोप, मेधा पाटकर यांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

"गुजरातमध्ये सरदार सरोवर प्रकल्पासाठी गुजरातसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील हजारो आदिवासींची घरे आणि गावं पाण्याखाली गेली. या संघर्षाला १६ ऑगस्टला ३७ वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्यापही अनेक आदिवासींचे पुनर्वसन बाकी आहे. या प्रकल्पातील पाणी…
Read More...

आनंदाची बातमी! पिकांच्या नुकसानीची भरपाई होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

आजच्या काळात हवामान बदलाचा सर्वात वाईट परिणाम शेतीवर झाला आहे. अनेक राज्यांमध्ये उभी पिके जवळजवळ नष्ट झाली होती, तर बहुतेक शेतात पाण्याखाली गेली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य…
Read More...

टोल भरण्यावरून तुफान राडा: टोलनाक्यावर दोन महिला समोरासमोर भिडल्या; VIDEO व्हायरल

नाशिक : टोलनाक्यावर टोल भरण्यावरून होणारे वाद काही नवीन नाहीत. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरही बुधवारी सायंकाळी टोल भरण्याच्या किरकोळ कारणातून दोन महिला भिडल्याची घटना समोर आली आहे. टोलनाक्यावरील महिला कर्मचारी आणि सीआरपीएफ पोलीस…
Read More...

MHT CET Result 2022: एमएचटी सीईटीचा PCM, PCB ग्रुपचा निकाल जाहीर; येथे पहा निकाल

The State Common Entrance Test Cell Maharashtra कडून आज (15 सप्टेंबर) MHT CET 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल cetcell.mahacet.org, mhtcet2022.mahacet.org यावर पाहता येणार आहे. कसा पहाल आज MHT CET 2022 चा निकाल…
Read More...

शिंदे गटातील उपनेत्यांची यादी जाहीर, उपनेत्यांच्या यादीत संजय शिरसाट यांना स्थान नाही

शिंदे गटाच्या उपनेत्यांची यांदी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटातील 26 जणांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून उपनेत्यांच्या यादीत संजय शिरसाट यांना स्थान देण्यात आले नाही. संजय शिरसाट हे सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी वाढीव दराने ९८ कोटी रुपयांची मदत

मुंबई : राज्यात लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते त्यानुसार शंखी गोगलगायीमुळे शेती पिकांच्या…
Read More...

रायगडमधील 80 हजार नोकऱ्या देणारा प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर ; आदित्य ठाकरे यांचा आरोप

मुंबई : वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना आता रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी केल्यामुळे खळबळ उडाली…
Read More...

जन्माने नाही, तर कर्माने व्यक्ती मोठा होतो : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणतीही व्यक्ती जन्माने नाही, तर कर्माने मोठी होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. स्वत:चे जीवन प्रताडित असतानासुद्धा त्यांनी इतरांच्या आयुष्यात आनंद फुलविला, असे विचार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…
Read More...

महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसंदर्भात शासनाकडून विविध उपक्रम

मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसाठी, तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक राज्यात मोठ्या संख्येने यावेत, यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज रशियाचे कौन्सुल जनरल अलेक्सा…
Read More...

अडचणीतील सूतगिरण्या आणि यंत्रमाग पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी शासन सहकार्य करणार – वस्त्रोद्योग…

मुंबई : कृषी क्षेत्रानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. परंतु राज्यातील अनेक सूतगिरण्या आणि यंत्रमाग अडचणीत आहेत. ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी  शासन सहकार्य करेल, असे…
Read More...