Browsing Category

महाराष्ट्र

धक्कादायक: वस्तऱ्याने तरुणाचा गळा कापला; संतप्त जमावाने आरोपीलाही ठार मारले

किनवट (जि. नांदेड) : दाढी करण्यासाठी गेलेल्या तरुणाशी भांडण झाल्यामुळे सलून चालकाने वस्तऱ्याने त्याचा गळा कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे तरुण मृत्युमुखी पडला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने सलून चालकाला बेदम मारहाण करून…
Read More...

५० खोक्यांसाठी एक लाख मराठी तरुणांचा रोजगार पळवणाऱ्या ५० गद्दारांना जनता कधीही माफ करणार नाही;…

कणकवली : शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांची कणकवली येथे पत्रकार परिषद झाली यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टिका केली आहे.ते म्हणाले, वेदांता-फॉक्सकॉन या प्रकल्पात सुमारे दीड लाख कोटींची गुंतवणूक आणि एक लाख कुटुंबांना रोजगार…
Read More...

मुंबईचे रस्ते तातडीने दुरुस्तीसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर उपाययोजना करण्यासाठी 600 किलोमीटर लांबीचे रस्ते तातडीने दुरुस्त केले जात आहेत. त्यासाठी 5 हजार 500 कोटींचा निधी दिला आहे. रस्ते कामांच्या गुणवत्तेत तडजोड करू नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे उद्धव ठाकरेच जबाबदार; दीपक केसरकर

मुंबई : राज्यात 1.54 लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण पेटले आहे. विरोधक शिंदे सरकारवर हल्ला करत आहेत. तर, दुसरीकडे हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यामागे महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत…
Read More...

तासगावातील बलगवडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज सुरु होणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा…

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेमार्फत तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज सुरु करण्यात येणार असून डॉ आंबेडकर…
Read More...

परळ येथील संत रोहिदास भवन प्रकल्पाच्या बांधकामासाठी भरीव निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : परळ येथील संत रोहिदास भवन प्रकल्पाच्या बांधकामासाठी भरीव निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात परळ येथील संत रोहिदास भवन प्रकल्पाच्या बांधकामासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी…
Read More...

Sindhudurg : ओटवणे येथील जंगलात जखमी अवस्थेत आढळला गवा रेडा

सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे मांजरधारा येथील जंगलामध्ये गवा रेडा जखमी अवस्थेत ग्रामस्थांच्या दृष्टीस पडल्यामुळे येथील संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी गवा रेडा जंगलातून बाहेर लोकवस्तीत आल्यास कोणाला तरी इजा करेल या भितीने…
Read More...

नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :  कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.  त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करण्यात यावी, अशी विनंती…
Read More...

वंचित बहुजन युवा आघाडीने समाज कल्याण आयुक्तालयाचे केले नामकरण

विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती, वस्तीगृहांचे प्रश्न, इबीसी, केंद्र आणि राज्य सरकारचे शिष्यवृत्ती, कृषी पीएचडी फेलोशिप, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची थकीत वेतन आणि पेन्शन, पोषण आहार, ओबीसी परराज्य विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती,…
Read More...

शिंग असलेला साप? पहा व्हिडिओ..

बरेच  व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. सापाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पहिले जातात पसंत केले जातात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे . खूप लोकांकडून व्हिडीओ पहिला जात आहे आणि खूप शेअर केला जात आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या…
Read More...