Browsing Category

महाराष्ट्र

राज्य सरकारची मोठी घोषणा; राज्यात होणार तब्बल 10 हजार जागांसाठी मेगाभरती

सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारकडून एक मोठी खुशखबर आली आहे. राज्य सरकार लवकरच येत्या काही महिन्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तब्बल 10 हजार जागांसाठी मेगाभरती होणार आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन…
Read More...

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे शहिदांना अभिवादन

मुंबई: कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या पोलिसांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. नायगावच्या पोलीस मुख्यालयातील मैदानात झालेल्या…
Read More...

आधी शिंदेंनी आऊट केलं, आता पवारांच्या ‘गुगली’वर ठाकरे बोल्ड होणार; रामदास आठवले

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बहाण्याने एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच छत्राखाली एकत्र आले. या घटनेने राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत. या…
Read More...

Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना अटक होणार? नेमकं प्रकरण काय? वाचा…

महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनाही कारवाई करण्याचे आदेश…
Read More...

रायगड जिल्ह्यातील 20 हजार कोटींच्या कागद निर्मिती उद्योगास मान्यता

मुंबई: कोविडमुळे मंदावलेला उद्योग क्षेत्राचा वेग वाढवण्यासाठी टाळेबंदीच्या काळात, राज्यातील ज्या उद्योगांना परताव्याचे दावे दाखल करता आले नाहीत, त्यांचे असे दावे मंजूर करण्याकरिता औद्योगिक प्रोत्साहन अनुदान कालावधी दोन वर्षांनी वाढविण्याचा…
Read More...

MCA च्या निवडणुकीत शेलार-पवार पॅनलचा विजय, क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या (MCA) निवडणुकीत भारताचे माजी फलंदाज संदीप पाटील (Sandip Patil ) यांचा अमोल काळे (Amol Kale) यांच्याकडून पराभव झाला आहे. भाजपचे आमदार आणि बीसीसीआयचे नवे कोषाध्यक्ष आशिष शेलार आणि शरद पवार यांचा…
Read More...

अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 2800 बचत गट निर्माण करणार

अल्पसंख्यांक महिलांच्या आर्थिक विकासासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये नवीन 2 हजार 800 बचत गटांची निर्मिती करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…
Read More...

टीसीएस, आयबीपीएसमार्फत रिक्त पदांच्या परीक्षा घेणार; 75 हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस मार्फत नामनिर्देशनाद्वारे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ…
Read More...

जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला 2 कोटी रुपये; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…
Read More...

‘बळीराजा खचू नको.. धैर्याने संकटाला समोरे जा.. शासन आहे पाठीशी’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. एकाच…
Read More...