अमृता फडणवीसांचं नवीन गाणं तुम्ही ऐकलंत का?
आपल्या सुंदर आवाजाने अल्पावधीत संगीतक्षेत्रात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अमृता फडणवीस यांची गाणी ही नेहमीच चर्चेत राहिली आहेत. त्यांच्या गाण्यांना मीडियावर लाखोंनी…
Read More...
Read More...