Browsing Category

महाराष्ट्र

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आशा भोसलेंना शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करणार

मुंबई : राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार २४ मार्च, २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे…
Read More...

धिरेंद्र शास्त्री संबंधीची नोटीस मुंबई पोलिसांकडून रद्द, अंनिसला धक्का

मुंबई : धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा मुंबई मिरा रोड येथे १८ व १९ मार्च रोजी झालेल्या दिव्य दर्शन कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (महा. अनिस) विरोध केला होता. त्यासंबंधीपोलिसांना निवेदन दिले होते. धिरेंद्र शास्त्री…
Read More...

धक्कादायक! चंद्रपूरमध्ये मंदिरात सापडले दोन शेतकऱ्यांचे मृतदेह

राज्याला हादरवणारी घटना चंद्रपुर येथे घडली आहे. इथे चक्क मंदिरामध्ये दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मांगली गावात जगन्नाथ महाराज मठामध्ये दोघांचा खून झाल्याची…
Read More...

Maharashtra Weather Updates: पावसाचे संकट कायम, IMD चा ‘या’ जिल्ह्यांना इशारा

राज्यात अनेक भागात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु झाला. तर काही ठिकाणी सकाळी कडक ऊन आणि रात्री गारवा या विचित्र वातावरणामुळे अनेकजण आजारी पडत असताना आता हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्यापासून मराठवाडा, उत्तर…
Read More...

अहमदनगरमध्ये ट्रक -टेम्पोचा भीषण अपघात, 4 ठार

पुणे अहमदनगर महामार्गावर रात्री कंटेनर पिकप आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात चार जण ठार झाले आहेत. अहमदनगरच्या कामरगाव येथे हा भीषण अपघात झाला. तीन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नजीकच्या…
Read More...

RBI Recruitment 2023: सुवर्ण संधी! भारतीय रिझर्व्ह बँकेत परीक्षेशिवाय नोकरी मिळवा, फक्त हे काम करावे…

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने फार्मासिस्ट पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार RBI च्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती (RBI Recruitment 2023) मोहिमेद्वारे RBI मध्ये 25 पदे भरली जातील. भरलेला…
Read More...

मुंबईच्या माहीममध्ये समुद्रकिनारी बांधलेला बेकायदा दर्गा पाडला, राज ठाकरे यांनी ठणकावताच अ‍ॅक्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईतील माहीम येथे समुद्रकिनारी बेकायदेशीरपणे दर्गा बांधला जात असल्याचा आरोप केल्यानंतर मुंबईतील माहीम समुद्रकिनारी मोठा पोलीस बंदोबस्त असताना 'दर्गा'च्या अतिक्रमण झालेल्या जागेवर पाडण्याची मोहीम सुरू झाली.…
Read More...

Samruddhi Mahamarg: समृद्धी मार्गावर 100 दिवसांत 900 अपघात

नागपूर : समृद्धी द्रुतगती महामार्गावर उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत 900 हून अधिक अपघात झाले आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सर्वेक्षणातून ही माहिती…
Read More...

पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: लोकमान्य सेवा संघांने आपली मराठमोळी संस्कृती, संस्कार, धर्म यांची जपणूक केली आहे. संस्कृती, संस्कार विसरता कामा नयेत, याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी होत असून त्यांची जपणूकही होत असल्याने पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक…
Read More...

अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी शासन प्रयत्नशील – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

नाशिक : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दौरा केला. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व मदतीसाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार…
Read More...