10 लाख शेतकऱ्यांचे आयुष्य बदलणार, वॉलमार्ट फाऊंडेशनने केली मोठी घोषणा
भारतातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आपली वचनबद्धता पुढे नेत, वॉलमार्ट फाउंडेशनने बुधवारी आपली नवीन पाच वर्षांची रणनीती जाहीर केली. 2028 पर्यंत 10 लाख अल्पभूधारक शेतकर्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यात किमान 50 टक्के महिला…
Read More...
Read More...