Browsing Category

महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन

मुंबई, दि. 29 : सन २०२२-२०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी  दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पणन संचालक  यांनी केले आहे.…
Read More...

Girish Bapat: भाजप खासदार गिरीश बापट यांचं निधन

पुणे : पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या…
Read More...

डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकाकडून प्रवाशाला दांडयाने बेदम मारहाण

डोंबिवली मधील पूर्व भागातील इंदिरा चौकात सोमवारी रात्री एका प्रवाशाला एका रिक्षा चालकाकडून लाथाबुक्की आणि बांबूच्या काठीने बेदम मारहाण करण्यात आली. वाढीव भाडे देण्यास प्रवाशा कडून नकार देण्यात आल्यामुळे रिक्षा चालकाने हा धक्कादायक प्रकार…
Read More...

Corona Virus: सावधान…! कोरोना पुन्हा येतोय, राज्यात 24 तासांत एवढे रुग्ण सापडले

देशाची राजधानी दिल्लीसोबतच महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दोन्ही ठिकाणी नवीन केसेसचा वेग भयावह आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत पुन्हा एकदा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी, कोरोना संसर्गाची 214 नवीन प्रकरणे…
Read More...

आजचे उच्च शिक्षण प्राचीन काळातील विद्यापीठांच्या उंचीवर न्यायला हवे – राज्यपाल रमेश बैस

ठाणे : प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिद्ध विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षणासाठी येत असत. आजचे…
Read More...

Chhagan Bhujbal Corona Positive: छगन भुजबळ कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांना ताप आला. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता…
Read More...

धक्कादायक! जन्मदात्या आईनेच केली पोटच्या मुलीची हत्या

पुणे: महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या पुण्यातही मारहाण, खून, अपहरण अशा अनेक घटना समोर येत आहेत. अशाच परिस्थितीत पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आईने आपल्या चार वर्षाच्या मुलीचा…
Read More...

Pune News: पुण्यात भीषण अपघात! 2 चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू

पुणे शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे पिकअप ट्रकने दोन दुचाकींसह नऊ जणांना चिरडले. या भीषण अपघातात दोन मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, नगर-कल्याण महामार्गावर लवंगडीजवळ हा भीषण…
Read More...

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करणार – उपमुख्यमंत्री

मुंबई: जालना हे औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होणारे शहर असून जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जालना आणि अंबड शहरासाठीच्या  पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करण्यात  येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More...

मुंबईतील अंधेरी भागात इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला भीषण आग, एकाचा मृत्यू

मुंबईतील अंधेरी परिसरात सोमवारी पहाटे एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला. अंधेरी पूर्व येथील साकी नाका मेट्रो स्टेशनजवळील इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली, अशी माहिती बृहन्मुंबई…
Read More...