Browsing Category

महाराष्ट्र

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: आपल्या देशात भारतीय पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करीत असून भारतीय रुपयांमध्ये आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्याबाबत देखील विचार करीत असल्याची माहिती श्रीलंकेचे भारतातील उच्चायुक्त मिलिंदा…
Read More...

विवाहितांसाठी आनंदाची बातमी! आता या अॅपच्या मदतीने घरबसल्या मिनिटांत मिळवा विवाह प्रमाणपत्र

मुंबईकरांसाठी बीएमसीने आणखी एक ऑनलाइन सुविधा आणली आहे. मुंबईतील लोक आता डिजीलॉकरवर त्यांचे विवाह प्रमाणपत्र ऑनलाइन जतन करू शकतात. ही सुविधा सध्या 28 जानेवारी 2016 नंतर लग्न झालेल्यांसाठीच उपलब्ध आहे. 28 मार्चपर्यंत मुंबईत 3,80,494 विवाहांची…
Read More...

क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये पुणे पलानी टास्कर्सची विजयी सलामी

'राजाराम भिकू पठारे स्टेडियम' खराडी, पुणे येथे अजपासून सुरू झालेल्या क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज - आंतर जिल्हा युवा लीग मध्ये यजमान पुणे पलानी टास्कर्स संघांने कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघावर विजय मिळवत विजयी सलामी दिली.…
Read More...

मुंबई उनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघांची मोठ्या विजयाने सुरुवात

क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज - आंतर जिल्हा युवा लीग २०२३ स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यांत मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघाने ७०-२१ अश्या मोठ्या फरकाने लातूर विजयनगारा विर्स संघावर विजय मिळवला. मध्यंतरापर्यत ३५-०७ अशी…
Read More...

रामनवमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई: रामनवमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, प्रभू श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे. प्रभू…
Read More...

खुशखबर! उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जादा गाड्या

उन्हाळी सुट्टया लागल्या की, चाकरमानी आणि पर्यटक यांची गर्दी कोकणाकडे वळते. त्यामुळे कोकणामध्ये जाण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा विचार करता मध्य रेल्वेकडून चार विशेष ट्रेन्स सोडल्या जाणार आहेत. त्याच्या बुकिंग देखील अन्य सामान्य ट्रेन प्रमाणेच…
Read More...

जळगावात मशिदीबाहेर गाणी वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी, 45 जणांना अटक

जळगाव जिल्ह्यात नमाजाच्या वेळी मशिदीबाहेर गाणी वाजवण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. जळगावचे एसपी एम राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आम्ही आतापर्यंत 45 जणांना अटक केली आहे. जळगावचे…
Read More...

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तूफान राडा! पोलिसांच्या गाड्या जाळल्या

राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा भागात बुधवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. बचावासाठी पोहोचलेल्या पोलिसांच्या वाहनांना देखील हल्लेखोरांनी आग लावली. छत्रपती संभाजीनगरचे सीपी निखिल…
Read More...

क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी स्पर्धेत राजमाता जिजाऊ संघाचा विजय

पुणे: क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज - आंतर जिल्हा युवा लीग २०२३" यास्पर्धाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रो कबड्डी व आंतरराष्ट्रीय खेळाडू रिशांक…
Read More...

महाराष्ट्र उद्योग आणि व्यापार गुंतवणुकीत देशात आघाडीवर – राज्यपाल रमेश बैस

मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र सातत्याने उद्योग आणि व्यापार गुंतवणुकीत देशात आघाडीवर असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. सध्या  भारताची ओळख विकसनशील देश म्हणून होत आहे.पण येणाऱ्या २५ वर्षात…
Read More...