जळगावात मशिदीबाहेर गाणी वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी, 45 जणांना अटक

WhatsApp Group

जळगाव जिल्ह्यात नमाजाच्या वेळी मशिदीबाहेर गाणी वाजवण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. जळगावचे एसपी एम राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आम्ही आतापर्यंत 45 जणांना अटक केली आहे.

जळगावचे एसपी एम राजकुमार यांनी सांगितले की, हिंसाचारात 4 जण जखमी झाले आहेत. सध्या परिसरात शांतता आणि परिस्थिती नियंत्रणात आहे.

केंद्रात किती सरकारी पदे रिक्त आहेत? कोणत्या विभागात सर्वाधिक नोकऱ्या आहेत? जाणून घ्या सर्व