Video: ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण

0
WhatsApp Group

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना कळव्यात घडल्याची माहिती समोर आली आहे.

अयोध्या पोळ यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत या घटनेची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी शाईफेकनंतर एक फोटोही पोस्ट केला आहे.