Browsing Category

महाराष्ट्र

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसला भीषण आग, 26 प्रवासी जीवंत जळाले

बुलढाणा येथील समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला आहे. येथे एका बसला लागलेल्या आगीत 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर हा…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये स्मारक उभारण्यामधील अडथळे दूर करणार – उपमुख्यमंत्री

बीड : छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये सर्वोत्तम असे स्मारक उभारण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरील याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयाकडे आणण्यात आले आहे. उच्च न्यायालयात पर्यावरण पूरक काम…
Read More...

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना

राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रातील शाळा-महाविद्यालयीन…
Read More...

सुशांत आत्महत्या प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांनी दिला सर्वात मोठा अपडेट…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला आहे. मात्र, या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू आहे. अभिनेता 14 जून 2020 रोजी त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे चाहते या…
Read More...

मुंबईत चालत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग

पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोडजवळील लोकलमध्ये एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री काही कामासाठी चर्नी रोडला जात असताना ग्रँट रोड स्थानकाजवळ एका…
Read More...

वाहनावर झाड पडल्याने 2 पोलिसांचा मृत्यू

एका गुन्ह्याच्या तपासासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर काळाने घाला घातला. अंजनी धरणाजवळ एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी जळगावहून एरंडोल-कासोदाकडे जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या वाहनावर झाड पडले. ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या…
Read More...

पुणे हादरलं!12 वर्षाच्या मुलाकडून 6 वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या बाथरूममध्ये अत्याचार

पुणे: पुणे जिल्ह्यातील एका शाळेत 7 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षांच्या मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचे सांगण्यात आले. 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार,…
Read More...

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखलं जाणारं आंबोली…

आंबोली निसर्गरम्य पर्यटन स्थळ - महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा खास करून पर्यटन क्षेत्रासाठी ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरीच नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळेच या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची गर्दीत पाहायला मिळते 1999 मध्ये…
Read More...

विठोबा विटेवर का राहतात उभे? तुम्हाला माहीत नसेल तर जाणून घ्या!

पंढरपुरात विठोबा कसा प्रकटला याविषयीची सर्वश्रुत कथा पुंडलिक या मातृपितृभक्ताशी संबंधित आहे.पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव विष्णू हा पंढरपुरी आला.‘आईवडिलांची सेवा करतो आहे;ती पूर्ण होईपर्यंत या विटेवर थांब’असे देवाला सांगून पुंडलिकाने…
Read More...

‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठलाच्या…

पंढरपूर: बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ…
Read More...