Browsing Category

महाराष्ट्र

Buldhana Bus Accident: 25 जणांचा बळी, बस चालकाबद्दल धक्कादायक माहिती समोर

बुलढाणा बस दुर्घटनेत 25 जण जिवंत जळाले होते, त्या बसच्या चालकाबद्दल मोठा खुलासा समोर आला आहे. 1 जुलै रोजी समृद्धी एक्स्प्रेस वेवर नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला अपघात झाला होता. अपघात झालेल्या बसच्या चालकाच्या फॉरेन्सिक अहवालात अपघाताच्या…
Read More...

‘शासन आपल्या दारी’ साठी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत

मुंबई : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. ८ जुलै) गडचिरोली येथे उपस्थित राहणार आहेत. यासाठी गडचिरोली शहरालगतच्या कोटगल एमआयडीसीच्या क्रीडांगणावर…
Read More...

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; मुंबईत ऑरेंज अलर्ट, गोव्यात शाळा बंद

भारतीय हवामान खात्याने आज आर्थिक राजधानी आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने मुंबईसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे, तर रायगडसाठी 'रेड' अलर्ट जारी केला आहे. 'ऑरेंज' अलर्टसह,…
Read More...

आंबोली धबधब्याकडे फिरायला जायचा प्लॅन करताय? मग वाचा ही बातमी

सिंधुदुर्ग: आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना आवाहान करण्यात येते की, धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात तसेच वनहद्दीत कचरा करु नये वनास व पर्यावरणास बाधा पोहोचवणारे कोणतेही कृत्य करु नये. भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव…
Read More...

मुंबईत 13 जुलैपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव जमावबंदी

मुंबई: सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी, 13 जुलै 2023 पर्यंत बृहन्मुंबई क्षेत्रात जमावबंदीचे आदेश पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी दिले आहेत. सार्वजनिक शांतता बिघडवणे, मानवी जीवितास धोका, मालमत्तेची हानी, कोणत्याही…
Read More...

शहरातील पायाभूत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावीत – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई :  मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 365 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे…
Read More...

MPSC PSI परिक्षेचा निकाल जाहीर; ‘या’ लिंकवर तपासा निकाल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) MPSC पोलीस उपनिरीक्षक निकाल 2023 जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांची MPSC STI Mains अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर तपासू शकतात तसेच आयोगाने MPSC कट ऑफ मार्क्स 2023 आणि MPSC मेरिट लिस्ट 2023…
Read More...

शरद पवार की अजित पवार? खरी राष्ट्रवादी कोणाची? आज ठरणार

आज शरद पवार आणि अजित पवार यांनी खरी राष्ट्रवादी कोणती याचा निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अजित पवार यांनी दावा केला की, त्यांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे, तर शरद पवार गट दावा करत आहे की, शपथ घेतलेल्या 9…
Read More...

मुंबईत गोणीत सापडला तरुणीचा मृतदेह, मृतदेहाचे हात-पाय तोडले

मुलींची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचे प्रकार वाढतच आहेत. आता राजधानी मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.…
Read More...

प्रधानमंत्री पीक विमा योजना; शेतकऱ्यांना ‘एक रुपया’त पीक विमा

राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. बऱ्याचदा अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक गमवावे लागते. अशावेळी त्यांना दिलासा देण्यासाठी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविली जात आहे. शेतकऱ्यांना…
Read More...