कंडोमपासून दूर का राहतात तरुण? संशोधनात उघड झाली खरी कारणं
कंडोमचा वापर हा सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तरीही, अनेक तरुण कंडोम वापरणे टाळतात. नुकत्याच एका सामाजिक आरोग्य संस्थेच्या संशोधनातून यामागची खरी कारणं समोर आली आहेत, जी आश्चर्यचकित करणारी आहेत.…
Read More...
Read More...