Lifestyle: मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होऊ शकते का? येथे आहे उत्तर
मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असली तरी ती पूर्णतः नाहीशी होत नाही. हे मुख्यतः महिलेच्या मासिक चक्राच्या लांबीवर आणि ओव्ह्युलेशनच्या वेळेवर अवलंबून असते.
गर्भधारणा होण्याची शक्यता कशी असते?…
Read More...
Read More...