Dilip Kumar Sister Saeeda Died: दिलीप कुमार यांची बहीण सईदा यांचे झाले निधन
दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची बहीण सईदा यांचे निधन झाले आहे. दिलीप कुमार यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. आता त्याच्या बहिणीने या जगाचा निरोप घेतला. अशा परिस्थितीत सायरा बानोवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पतीपाठोपाठ या…
Read More...
Read More...