‘बिग बॉस 16’ फेम अर्चना गौतमला काँग्रेस कार्यालयाबाहेर मारहाण, केस ओढले; पहा व्हिडिओ
रिअॅलिटी शो स्टार अर्चना गौतमबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काँग्रेसच्या माजी लोकसभा उमेदवार आणि अभिनेत्री अर्चना गौतम 29 सप्टेंबर 2023 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) कार्यालयात पोहोचल्या होत्या. अभिनेत्रीसोबत तिचे वडीलही…
Read More...
Read More...