अभिनेत्री Monalisa चे ‘हे’ फोटो पाहून सर्वांना फुटला घाम

WhatsApp Group

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा अनेकदा तिच्या फिटनेससाठी तर कधी तिच्या सिझलिंग अवतारासाठी चर्चेत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाचे ठोके देखील वाढू शकतात. हिरव्या रंगाच्या बिकिनी आणि स्विमिंग पूलच्या बाजूला बसून मोनालिसा एकापेक्षा एक पोज देत आहे.

अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मोनालिसाचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत, कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट इमोजींचा पाऊसही पडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

अभिनेत्रीचे काही सुंदर फोटो  

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)